¡Sorpréndeme!

सावज टिपण्याकरता पुन्हा एकदा 'सलमान' ने उचलली 'गन' | Salman Khan Latest News | Entertainment News

2021-09-13 2 Dailymotion

सलमान खानच्या चाहत्यांना त्याच्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. या सिनेमात दबंगस्टारने वजनदार गनही चालवली आहे.

‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा ‘टायगर’चा सिक्वेल आहे. या सिनेमाचे पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले होते. आता दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सिनेमातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये भाईजान एकटाच दिसत असून त्याने हातात एक बंदूक पकडली आहे.

सिनेमात एका सीनचे शूट सुरू असताना हा फोटो टिपण्यात आला आहे. या बंदुकीचे नाव एम.जी 42 असून वजन 25 ते 30 किलो इतके आहे. हा सिनेमातील महत्वाचा सीन असून यासाठी सलमानने तब्बल 5000 काडतूसे वापरल्याचे अली अब्बास जफर यांनी ट्विटरवर म्हटले आहे. भाईजान च्या चाहत्यांसाठी हा मोठा उत्सुकतेने भरलेला क्षण असेल यात काही शंका नाही.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews